About

About Bhupendra More

Bhupendra Murlidhar More, born and raised in Narhe, Pune, is a passionate social worker, entrepreneur, and grassroots leader dedicated to improving civic infrastructure and community welfare. Known for innovative initiatives like planting rose trees in potholes to highlight road safety issues, Bhupendra tirelessly works to bring attention to public concerns and deliver real solutions.

Our Mission & Vision

A Narhe with safe roads, clean neighborhoods, and opportunities for every citizen.

To create a transparent, action-driven leadership model where people’s voices matter and local problems are solved effectively.

  • 2015

    आजपासुन संकल्प केला दर रविवारी छत्रपति शिवाजी महाराराजांचे ३५० किल्ले बघायचे. सुरूवात संभाजी राजांच्या समाधीपासुन ( वढु बु।।, तुळापुर) मुजरा राजे आपल्या एका सामान्य मावळ्याचा. राजमाता जिजाऊ समाधीस्थळ(पाचाड) आणि राजधानी किल्ले रायगडावर डोके टेकवून आलो किल्ले राजगड महाराणी सईबाईंच्या समाधीला फुले वाहिली प्रतापगड ,पहाटे खाली टेकलेले आभाळ पाहुन आम्ही खुप भारावून गेलो राजांनी बांधलेला हा गड पाहुन त्याची महती कळुन येते धिप्पाड बुरूज, अनंतात पसरलेला किल्ला आणि तळाशी असलेली अफजलखानाची महाराजांनी बांधलेली समाधी लोहगड खुपच सुंदर गड अवस्थाही चांगली आहे पुरंदरच्या तहात (1665) दिलेला किल्ला परत महाराजांनी (1670 )जिंकून आणला किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी, संभाजी महाराजांचे जन्मस्थान राजमाची ( मनोरंजन गड व श्रीवर्धन गड़) कठीण वाट , बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत असणारे गड , शिवराज्यातले अप्रतिम हिरे व निसर्गाने केलेली किमया किल्ले वासोटा ; घनदाट जंगलातून रपेट व एक तास बोटीने प्रवास असा बिकट किल्ला जिजाऊ मातेचा आशिर्वाद, छत्रपतींचे स्वप्न आणि शंभु महाराजांचा आदेश समजुन आम्ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही काल नियोजनबद्ध पार पाडला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरात रोख स्वरूपात दिलेल्या आधाराने आम्हा सर्वांचे ऊर भरून आले स्वनी खुप मोलाची साथ दिली त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभार मानतो

  • 2016

    वीर बाजी पासलकर हायस्कूल, पानशेत तसेच महात्मा गांधी विद्यालय, खानापूर या दोन विद्यालयात जाऊन तेथील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगी वस्तूंचे (वह्या, कंपास पेटी, पेन, दफ्तर) वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले. अशाप्रकारे आम्ही काहीतरी वेगळे केले याचा फार आनंद झाला. अशाप्रकारे वाढदिवस साजरा करण्यात आला.

  • 2017

    कच-याच्या प्रश्नाबाबत नागरीकांशी व पदाधीका-यांशी संवाद साधतानानोटाबंदीने होत असणारा सर्वसामामान्य जनतेला नाहक त्रास सिहंगडरोडवर नोटाबंदिविरूध्द आंदोलन करण्यात आले

  • 2018

  • 2019

    स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशनतर्फे घेतलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन केले,यावेळी प्रशिक्षण पुर्ण करुन व्यवसाय किंवा नोकरीसाठी आता घराबाहेर पडणार आहेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांना प्रमाणपत्र वाटप करन्यात आले ,भावी जीवनसाठी स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशन ,शिवराज्य समूह यांसकडून या सर्व भगिनींना मनापासून शुभेच्छा आज युको बँकच्या नर्हे शाखेच्यावतीने खाते उघडणे,विविध शासकीय योजनाची माहिती देणे,व मुद्रा कर्ज वाटप तसेच स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशनतर्फे बचतगटनचे खाते उघडण्यात आले अश्या विविध उपक्रमासाठी मला बोलवन्यात आले. स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशनचेही खाते अध्यक्ष या नात्याने आज उघडले.सर्व बैंकेच्या कर्मचारी वर्गकडून मान सन्मान मला मिळाला त्याबाबत मी त्यांचे आभार मानतो. आज नर्हे भागातील वाढत्या घरफोड्या, पेट्रोल चोरी ह्या गोष्टी टाळण्यासाठी CCTV camere शिवराज्य समूहातर्फे गोकुळ नगर भागत लावण्यात आले येथील ग्रामस्थानी माझा जाहीर नागरी सत्कार तेथे ठेवला.

  • 2020

  • 2021

  • 2022